माजी विद्यार्थी, पालक व हितचिंतक यांना नम्र आवाहन

आपण असे सहाय्य करू शकता -

विविध सुविधांनी सुसज्ज अशा इमारतीसाठी व त्यातील विविध दालनासाठी मदत उदाहरणार्थ-

   पुस्तकांचे विश्व खुलवणारे समृद्ध ग्रंथालय

   जिज्ञासा व निरीक्षण ह्यांना चालना देणारी प्रयोगशाळा

   टाकाऊ साहित्याचा वापर करून साहसाला वाव देणारे क्रीडा संकुल

   उपयोगी व कलात्मक वस्तूंच्या निर्मितीसाठी उद्योगशाळा

   शालेय उपयोगी वस्तू वा सेवा देवून सहभाग.

आपला बहुमोल चेक "मानद सचिव, श्री तुळजाभवानी शिक्षण मंडळ इस्लांपूर" नावाने काढावा. आयकरच्या ८० जी या नियमानुसार देणग्यांना सवलत उपलब्ध आहे.

Certificate under Section 80G of the Income Tax is granted (vide No. 51/10/2012-12/2030 Date 13-12-2012 valid From 1-4-2012)