शासन व व्यवस्थापन

संस्थेची कार्यकारणी

अं.क्र. नाव पद
१. श्री. शरद मधूकर आठले - अध्यक्ष
२. श्री. पन्नालाल हिम्मतलाल शहा - उपाध्यक्ष
३. श्री. प्रशांत प्रल्हाद देशपांडे - सचिव
४. श्री. आनंद गजानन कोरे - सदस्य
५. श्री. योगेश सतीश कुलकर्णी - सदस्य

विविध समित्या

अं.क्र. समितीचे नाव
१. शाळा व्यवस्थापन समिती
२. शिक्षक पालक संघ
३. माता पालक संघ
४. महिला अन्याय निवारण समिती
५. शालेय पोषण आहार समिती
६. शालेय शिस्त समिती
७. आंतरराष्ट्रीय वर्ष समिती
८. स्वच्छता व आरोग्य समिती
९. परिवहन समिती
१०. तंबाखू निर्मुलन समिती

शिक्षक वृंद

अं.क्र. शाळेचे नाव शिक्षक संख्या शिक्षकेत्तर संख्या
१. आदर्श बालक मंदिर हायस्कूल, इस्लांपूर ३६
२. कमलाबाई रामनामे कन्या विद्यालय, इस्लांपूर १६
३. दा. ल. रामनामे विद्यालय, इस्लांपूर २१
४. आदर्श बालक मंदिर हायस्कूल / प्राथमिक विद्यालय, पेठ २०