महत्वाच्या घडामोडी

  श्री तुळजाभवानी शिक्षण संस्थेच्या संकेतस्थळाचा उदघाटन सोहळा दि. २७/०२/२०१७ रोजी संपन्न झाला.

-

  शिवछत्रपती जयंती कार्यक्रम

आज बुधवार दि.१५-३-२०१७ रोजी शाळेत शिवछत्रपती जयंती कार्यक्रम पार पडला. यावेळी श्री.शरद उत्तम पाटील यांचे शिवाजी महाराजांचे जीवनावर अत्यंत ओजस्वी व्याख्यान झाले.

  वार्षिक स्नेहसंमेलन २०१८

दिनांक १०.१.२०१८ ते १२.१.२०१८ रोजी स्नेहसंमेलन पार पडले