आदर्श शैक्षणिक संकुल

स्थापना - जून १९८६

रजि नं-एस २ न शाळा.को.वि.८०४/६

दि. ०७/०१/१९८७

     कै. प्र.ह.देशपांडे आणि सहकार्यांनी श्री. तुळजाभवानी संस्थेची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्राथमिक विद्यालयाची गुणात्मक आणि संस्थात्मक प्रगती होऊ लागली. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकाकडून पुढील शिक्षणाची व्यवस्था करण्याची तीव्र मागणी होऊ लागली म्हणून उरूण सारख्या ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या ठिकाणी संस्थेने जून १९८६ मध्ये 'आदर्श बालक मंदिर हायस्कूल' या माध्यमिक विद्यालयाची सुरुवात केली. इ. ८ वी च्या ३१ विद्यार्थ्यांनी प्रवेश केला. आजरोजी विद्यालयात इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंत प्रत्येकी ४ तुकडया म्हणजे २४ वर्ग तुकडया असून विद्यार्थी संख्या १२१६ (जाने.२०१७) इतकी आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य तन्मयतेने करणारे ३२ अध्यापक व अयापिका कार्यरत असून दोन लिपिक व एक ग्रंथपालासह ८ इतका शिक्षकेतर कर्मचारी वर्ग सेवेत आहे.

एस.एस.सी. उत्तीर्ण संख्या

अं.नं. शाळेचे नाव एस.एस.सी. उत्तीर्ण संख्या
१. आदर्श बालक मंदिर हायस्कूल, इस्लांपूर ४४९०
२. कमलाबाई रामनामे कन्या विद्यालय, इस्लांपूर २०२९

आदर्श बालक मंदिर हायस्कूल एस.एस.सी. परीक्षेचा गौरवशाली इतिहास

शैक्षणिक वर्ष निकाल(%) प्रथम क्रमांक विद्यार्थी गुण(%)
१९८८ ७०.९६ कु. सुवर्णा जयसिंग पाटील ७६.८५
१९८९ ७४.१९ कु. स्मिता श्रीकांत पत्की ७४.४२
१९९० ४७.९४ कु. नरेंद्र नंदकुमार कुलकर्णी ८३.१४
१९९१ ७०.१२ कु. वर्षा सुधाकर श्रीखंडे ८८.२८
१९९२ ८०.१८ कु. वैभव सुधाकर श्रीखंडे (बोर्डात २३ वा) ९०.७१
कु. स्वाती चंद्रकांत चौत्रे (बोर्डात २३ वा) ९०.७१
१९९३ ९३.६१ कु. प्रियल सुधीर बन्नुर ९०.१४
१९९४ ८२.३५ कु. स्वाती वसंत पाटील ९०.४२
१९९५ ८३.२२ कु. पराग प्रकाश सुतार ८८.१४
१९९६ ७१.९१ कु. शैलजा बबनराव जाधव ८६.००
१९९७ ६७.२२ कु. अभिजीत सुभाषचंद्र बुद्रुक ८६.४७
१९९८ - कु. दीप्ती वसंतराव पाटील ९०.१३
१९९९ ९० कु. प्रीती प्रकाश साठे ८६.००
२००० ८९.०४ कु. आकाश सुधाकर श्रीखंडे ८६.९३
२००१ ७६.२१ कु. वरदा राघवेंद्र पोतनीस (कोल्हापूर बोर्डात ४ था) ९२.९३
२००२ ७८.५०. कु. नितीन विजय पवार ७८.५०
२००३ ८६.८६ कु. सुमित सुनील गरुड (कोल्हापूर विभागात प्रथम) ९६.०६
२००४ ८२.४३ कु. दीपिका सुरेशराव साळुंखे ८६
२००५ ७७.२० कु. सारंग संजय कुलकर्णी ८९.२०
२००६ ७४.०९ कु. रोहनील शिवाजीराव राजे ९३.७
२००७ ८०.४५ कु. आशिष प्रदीप नलवडे ९१.६
२००८ ९४.०३ कु. ओंकार जयवंत पाटील ९५.६
२००९ ८५.३७ कु. गौरव महेंद्र कोठारी ९६.३
२०१० ९१.५६ कु. शार्दुल सर्जेराव डबाणे
२०११ ९२.५६ कु. देवराज दिलीप पाटील ९७.८२
२०१२ ९२.६० कु. ऋतुराज आनंदराव पाटील ९८.५५
२०१३ ९२.३० कु. ओंकार चंद्रकांत पाटील ९३
२०१४ ९८.५७ कु. तन्मय प्रशांत देशपांडे ९८.२०
२०१५ ९५.४८ कु. सिद्धांत सतीश शेटे ९५
२०१६ ९६.४६ कु. धैर्यशील दत्ताजीराव पाटील ९६.२०

कमलाबाई रामनामे कन्या विद्यालयाचा एस.एस.सी. परीक्षेचा गौरवशाली इतिहास

शैक्षणिक वर्ष निकाल(%) प्रथम क्रमांक विद्यार्थी गुण(%)
१९९८ ६३.६३ कु. पाटील तेजस्विनी चंद्रकांत ८७.४%
१९९९ ८७.७५ कु. भंडारे राणी विठ्ठल ६९%
२००० ९३ कु. लाड दिपश्री दिलीप ७२.८०%
२००१ ६१.८१ कु. कुलकर्णी गार्गी मुकुंद ८२%
२००२ ८५.७० कु. पाटील हर्षदा देवानंद ८७.२०%
२००३ ८२.९५ कु. डुबल प्राची सुधीर ९२.५३%
२००४ ८३.१ कु. थोरात भाग्यश्री प्रकाश ९१.३३%
२००५ ७६.२२ कु. पाटील तेजस्विनी महादेव ८८%
२००६ ६६.९५ कु. लिमकर वर्षाराणी विठ्ठल ८९.६०%
२००७ ९०.१९ कु. पाटील पूजा नामदेव ९०.६१%
२००८ ८८.६१ कु. पाटील उत्कर्षा अविनाश ९२.९२%
२००९ ८८.११ कु. खोत प्रियांका आत्माराम ८९.५३%
२०१० ९५.९३ कु. पाटील तेजस्वी तुकाराम ९६.९२%
२०११ ९६.९३ कु. पाटील अंकिता विश्वास ९८.७३%
२०१२ ९७.५२ कु. सय्यद नाजनीन बशीर ९७.२७%
२०१३ ९८.२१ कु. पाटील दिप्ती दत्ताजीराव ९७.२७%
२०१४ ९९.१० कु. चव्हाण स्नेहा शिवाजी ९७.४०%
२०१५ ९८.३९ कु. आमणे नेहा शशिकांत ९८.४०%
२०१६ ९९ कु. जैन सुरभी हितेंद्र ९८.२०%
कु. मोहिते ऋतुजा शंकरराव ९८.२०%